Bharat Jadhav
ऐच्छिक विषय निवडताना तो विषय स्कोअरिंग आहे का नाही याकडे लक्ष द्या.
ऐच्छिक विषय निवडताना तो विषय जर ग्रॅज्युएशन शिकलेला असले तर समजण्यास सोपा जातो.
तुम्ही जो विषय निवडत असाल त्या विषयाच्या नोट्स आणि इतर अभ्यासाचे साहित्य सहज उपलब्ध होईल का याची खात्री करा.
ऐच्छिक विषय तुमच्या आवडीनुसार असावा. त्यामुळे त्याचा अभ्यास करताना तुम्हाला कंटाळा येणार नाही.
उमेदवारांनी ऐच्छिक विषय निवडल्यानंतर मागील ४ ते ५ वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या पाहिजेत. हे तुम्हाला पेपरचे पॅटर्न आणि महत्त्वाचे विषय जाणून घेण्यास मदत होईल.
ऐच्छिक विषय निवडल्यानंतर त्याचा अभ्यास करण्यास जास्त वेळ लावून नका.
ऐच्छिक विषय निवडल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याबद्दल विचार करून मनात गोंधळ घालवू नका. नाहीतर त्याचा परिणाम आपल्या परीक्षेवर होतो.
येथेही क्लिक करा