Stuart Broad: जे १४६ वर्षांत कोणालाच नाही जमलं ते ब्रॉडने शेवटच्या चेंडूवर करून दाखवलं

Ankush Dhavre

स्टुअर्ट ब्रॉड

इंग्लंडचा स्टार गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकला आहे.

stuart broad | saam tv

शेवटचा सामना

ॲशेस मालिकेतील ५ वा सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला

stuart broad | saam tv

विकेट्स

आपल्या कसोटी कारकिर्दीत त्याने ६०४ विकेट्स घेतल्या

stuart broad | saam tv

आंतरराष्ट्रीय विकेट्स

तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने एकूण ८०० विकेट्स घेतल्या

stuart broad | saam tv

पहिलाच क्रिकेटपटू

तो कसोटी कारकिर्दीचा शेवट षटकार मारून करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे

stuart broad | saam tv

पहिलाच गोलंदाज

तसेच कसोटी कारकिर्दीचा शेवट विकेट्स घेऊन करणारा देखील पहिलाच गोलंदाज ठरला आहे

stuart broad | saam tv

धमाल जोडी

स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसनच्या जोडीने मिळून कसोटीत १०३९ विकेट्स घेतल्या

stuart broad | saam tv

रेकॉर्ड्स

त्याच्या नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे.

stuart broad | saam tv

NEXT: सुनील गावसकरांची एकुण संपत्ती किती?

sunil gavaskar | saam tv
येथे क्लिक करा