Saturday Horoscope: खास व्यक्तीसोबत संवाद होईल, पैशांची अडचण दूर होईल; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

आज कामाचा वेग कमी राहू शकतो, त्यामुळे संयम ठेवा आणि घाई टाळा. कुटुंबाचा आधार मिळेल, मात्र आरोग्य आणि आहाराकडे विशेष लक्ष द्या.

Mesh | saam tv

वृषभ

आत्मविश्वास चांगला राहील, कामात नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा.

Vrushabh Rashi | saam tv

मिथुन

आज मूड सकारात्मक राहील आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. खास व्यक्तीसोबत संवाद होईल, आहारात प्रोटीन व फायबर वाढवा.

Mithun Rashi Bhavishya | Yandex

कर्क

आर्थिक स्थिती सुधारेल, कुटुंबासोबत आनंददायी वेळ मिळेल. काम वाढेल पण त्याचा फायदा होईल, सीनियर्सकडून कौतुक मिळू शकते.

kark | saam tv

सिंह

मोठे निर्णय घाईत घेऊ नका, शांतपणे विचार करा. मन थोडं अस्वस्थ राहू शकतं, आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

व्यवसायात नवीन संधी मिळेल आणि उत्पन्न वाढण्याची शक्यता. मित्रांची मदत होईल, चांगली बातमी मिळून आनंद वाढेल.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

कामाचा ताण वाढेल पण सहकाऱ्यांच्या मदतीने काम सोपं होईल. आरोग्याची काळजी घ्या आणि कामात ब्रेक घेणं आवश्यक.

तुळ | saam tv

वृश्चिक

रागावर नियंत्रण ठेवा आणि आर्थिक नियोजन व्यवस्थित करा. बड्यांच्या आरोग्याची काळजी घ्या, स्वतःसाठी सेल्फ केअर महत्त्वाची.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल, सीनियर्सचा सपोर्ट मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी, ओव्हरथिंकिंग टाळा.

Dhanu Rashi | Yandex

मकर

मन अस्थिर राहू शकतं, पण आत्मविश्वास ठेवा. प्रवासाची शक्यता, इतरांच्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करा.

मकर | Saam Tv

कुंभ

शिक्षण किंवा करिअरमध्ये चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबासोबत वेळ घाला, लव्ह लाइफमध्ये शांततेने संवाद साधा.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

कामात चढ-उतार राहतील, पण चिंता करू नका. घरात वाद टाळा, स्वतःसाठी वेळ काढून आरोग्याची काळजी घ्या.

Meen | Saam Tv

NEXT: Kharghar Hidden Spots: नवी मुंबईच्या खारघरमध्ये स्वस्तात मस्त ट्रीप, कमी खर्चात पाहा सुंदर निसर्ग

budget weekend trip
येथे क्लिक करा