घरातून सुरू करा हे व्यवसाय आणि कमवा पैसे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरच्या घरी व्यवसाय करून तुम्ही पैसे कमवू शकता.

Business Idea | Canva

क्लाऊड किचन हा देखील व्यवसाय तुम्ही घरातून करू शकता.

Business Idea | Canva

Swiggy आणि Zomato वरून ऑडर्स केल्यास चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

Business Idea | Canva

होम बेकरी तुम्ही घरच्या घरी उत्तम प्रकारे केक बनवू शकता.

Business Idea | Canva

यासह केक कसे बनवायचे याचे क्लासेस देखील घेऊ शकता.

Business Idea | Canva

तुमच्या आसपास जर ऑफिसेस, शाळा, महाविद्यालये, कॉर्पोरेट , संस्था असतील तर तुम्ही टिफीन सर्विस हा देखील व्यवसाय निवडू शकता.

Business Idea | Canva

कस्टमाईज गिफ्ट्स तुम्ही घरच्या घरी पसंत करू शकता.

Business Idea | Canva

सोशल मीडियाच्या माध्यमाने तुम्ही त्याची मार्केटिंग करून ऑडर्स घेऊ शकता.

Business Idea | Canva

तुम्ही ज्या विषयामध्ये पारंगत आहात त्याचे ऑनलाईन क्लासेस घेऊ शकता.

Business Idea | Canva

NEXT: Rajeshwari Kharat|तुझा पिरतीचा हा विंचू मला चावला...

Rajeshwari Kharat | Instagram
येथे क्लिक करा...