Bollywood Star Kids: 'या' स्टार किडकडून नववर्षाचे भन्नाट गिफ्ट, चाहत्यांच्या हृदयावर करणार राज्य

Pooja Dange

२०२३मध्ये खुशी कपूर जोया अख्तर दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'द आर्चीस' चित्रपटातून खुशी प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Khushi Kapoor | Instagram khushi05k

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान जोया अख्तर दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'द आर्चीस' चित्रपटातून अभिनयातील कारकिर्दीला सुरूवात करणार आहे.

Suhana khan | Instagram @suhanakhan2

संजय कपूरची संजय कपूरची मुलगी शनाया कपूर 'बेडधडक' या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करणार आहे. कपूर 'बेडधडक' या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करणार आहे.

Shanaya Kapoor | Instagram @shanayakapoor02

बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त नंदा सुद्धा २०२३मध्ये अभिनय क्षेत्रातील त्याच्या करिअरची सुरूवात करणार आहे.

Agastya Nanda | Instagram @agastya_1_2

इब्राहिम अली खान करण जोहरच्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिगदर्शन बमन इराणी यांचा मुलगा कायोज इराणी करणार आहे.

Ibrahim Ali Khan | Instagram @saraalikhan95

सलमान खानची बहीण अलवीरा अग्निहोत्रीची मुलगी अलिजेह अग्निहोत्री निर्माता सौमेंद्र पाधी यांच्या आमागी चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Alizeh Agnihotri | Instagram @alizehagnihotri

राजेश रोशन यांची मुलगी पश्मिना रोशन 'इश्क विश्क रिबाउंड' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Pashmina Roshan | Saam Tv

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामध्ये एका खास भूमिकेत दिसणार आहे.

Palak Tiwari | Instagram @palaktiwarii

दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिषा संतोषी देखील 'गांधी गोडसे : एक युद्ध' या चित्रपटातून 2023 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Tanisha Santoshi | Instagram @tanisharsantoshi
Saam TV Web Story | Saam TV
येथे क्लिक करा