Ruchika Jadhav
चहा दोन वेळा गरम केल्यावर त्यातील एसिड वाढू लागते.
पालकमध्ये जास्त प्रमाणात आयरन असते. पालकची भाजी दोनवेळा गरम केल्यावर त्याचे ओक्सिडेशन तयार होते.
एकदा वापरलेलं तेल जेवणात पुन्हा वापरल्यावर त्यात टॉकसिन निर्माण होते.
मशरूममध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असते. हे दोनवेळा गरम केल्याने प्रोटीनचे कंपोजिषण बदलू शकते.
अनेक जण रात्रीचा भात सकाळी गरम करून खातात. मात्र यामुळे त्यातील बॅक्टरिया आणखी वाढतात.
दोनवेळा गरम केलेलं जेवण खाल्ल्याने तब्येतीवर त्याचा परिणाम होतो.
अनेकांना उलट्या, मळमळ, पोटदुखीसह जुलाब देखील होतात.
काहींना डोकेदुखीही होते. त्यामुळे हे पदार्थ शिळे झाल्यास दोनदा गरम करून खाऊ नका.