Vishal Gangurde
सृष्टी अंबावलेचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
सृष्टी अंबावले सोशल मीडियावर सक्रिय असते.
सृष्टी तिच्या हटके लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
सृष्टीने सोशल मीडिया स्टार म्हणून निर्माण केली आहे .
सृष्टीचे इन्स्टाग्रामवर १० लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
सृष्टीने करिअरची सुरुवात टिकटॉकने केली .
टिकटॉक बंद झाल्यानंतर सृष्टी इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी सक्रिय झाली. तिचा बेडरुममधील हा फोटो व्हायरल झाला आहे .
सृष्टीचा वाढदिवस ७ जुलै रोजी असतो.