Shriya Pilgaonkar: श्रीयाचा स्टनिंग लूक पाहून चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला

Priya More

फोटोशूटमुळे चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री श्रीया पिळगांवकर तिच्या फोटोशूटमुळे नेहमी चर्चेत असते.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रीयाचे हॉट फोटोशूट

नुकताच तिने ब्लॅक कलरच्या कटआऊट गाऊनमध्ये हॉट फोटोशूट केले.

Shriya Pilgaonkar | Instagram

चाहते फिदा

या फोटोंमधील श्रीयाच्या कातिल अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत. फोटोंना चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

अष्टपैलू अभिनेत्री

श्रीयाला नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अष्टपैलू अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

Shriya Pilgaonkar | Instagram

सूपर हॉट लूक

या पुरस्कार सोहळ्यासाठी श्रीयाने ब्लॅक कलरचा हा सूपर हॉट लूक केला होता.

Shriya Pilgaonkar | Instagram

दिसते खूपच सुंदर

श्रीया या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या पुरस्कार सोहळ्यात साऱ्यांच्या नजरा तिच्याकडेच होत्या.

Shriya Pilgaonkar | Instagram

सौंदर्याचे कौतुक

तिच्या या फोटोंवर कमेंट्स करत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

मिर्झापूरमधून मिळाली पसंती

'मिर्झापूर' या वेबसिरीजमध्ये साकारलेल्या स्वीटी गुप्ताच्या भूमिकेमुळे श्रीयाला प्रेक्षकांकडून चांगली प्रसिद्धी मिळाली.

Shriya Pilgaonkar | Instagram

Disha Patani: झिरो फिगर, दिलखेचक अदा...२.५ लाखांची साडी नेसून आली, नेटकऱ्यांची शिकारच केली!

Disha Patani Glamorous Look | Instagram
येथे क्लिक करा...