Srinidhi Shetty | साऊथची अप्सरा KGF फेम श्रीनिधी शेट्टी मनमोहक अंदाज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रीनिधी शेट्टी

KGF अपेक्षेप्रमाणे हिट ठरला. त्यातील लीड अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी देखील खूप प्रसिध्द झाली.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

भुमिका

यश म्हणजेच रॉकी भाईची गर्लफ्रेंडची भुमिका करणारी अभिनेत्री श्रीनिधी KGF मुळे चर्चेत आहे.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

पुरस्कार

2016 साली तिने ‘मिस डिव्हा सुपरनॅशनल’ पुरस्कार सुद्धा पटकावला होता.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

KGF

KGF चित्रपटात यशची हिरोइन म्हणून मुख्य पात्र साकारणारी श्रीनिधी शेट्टी रियल लाईफ मध्ये खूप सिम्पल राहणे पसंत करते.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

फोटोशूट

तिने गोल्डन जरी वर्कसह नेटेड साडीमध्ये फोटोशूट केले आहे.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

मेकअप

श्रीनिधीने आपला मेकअप या लुकसाठी लाईट ठेवला होता.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

सोशल मीडिया

श्रीनिधी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

Next : Pooja Hegde | पूजाचा बार्बी लूक पाहिलात का?

Pooja Hegde | Instagram @hegdepooja
येथे क्लिक करा...