Srilanka Squad: आशिया चषकापूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का! संघातील ४ प्रमुख खेळाडू बाहेर

Ankush Dhavre

आशिया चषक

आशिया चषक तोंडावर असताना श्रीलंकेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

srilanka cricket team | saam tv

दिलशान मधूशंका बाहेर

वेगवान गोलंदाज दिलशान मधूशंका स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

srilanka cricket team | saam tv

वर्ल्डकप

दुखापतीमुळे तो वर्ल्डकप स्पर्धेतूनही बाहेर होऊ शकतो.

srilanka cricket team | saam tv

लाहिरू कुमारा

तसेच लाहिरू कुमारा देखील बाहेर झाला आहे.

srilanka cricket team | saam tv

दुष्मंथा चमिरा बाहेर

दुष्मंथा चमिरा देखील दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्याचं देखील वर्ल्डकप खेळणं कठीण आहे srilanka cricket team

srilanka cricket team | saam tv

वानिंदू हसरंगा

संघातील अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा देखील दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे

srilanka cricket team | saam tv

बांगलादेश

श्रीलंकेचा पहिला सामना बांगलादेश संघाविरुद्ध रंगणार आहे

srilanka cricket team | saam tv

NEXT: Neeraj Chopra Net Worth: गोल्डन बॉय नीरज चोप्राची एकुण संपत्ती किती? 

neeraj chopra net worth | saam tv
येथे क्लिक करा