Siddhi Hande
स्पृहा जोशी ही मराठी मालिकाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
स्पृहा जोशी अभिनेत्रीसोबतच उत्तम कवयित्रीदेखील आहे.
स्पृहा जोशी संकर्षण Via स्पृहा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
स्पृहा जोशीने नुकतेच सोशल मीडियावर पैठणी साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
स्पृहाने छान पिंक कलरची पैठणी नेसली आहे. त्यावर कॉन्ट्रॅस्ट ब्लाउज घातला आहे.
स्पृहा जोशीने छान गोल्डन दागिने घातले आहे. हातात बांगड्या घातल्या आहेत.
स्पृहाने नाकात छान नथ घातली आहे.
स्पृहा जोशीने केसांचा छान आंबाडा घातला आहे. त्यावर मोगऱ्याचा गजरा माळला आहे.
स्पृहा जोशी या मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
Next: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, दिल्या हटके पोज