Spruha Joshi: कशाला हवा सुंदर साज, कशाला हवा दिखाऊ बाज, साध्यातही सौंदर्य खुलतं... स्पृहाचे फोटो पाहून फॅन्सची 'तारिफ पे तारिफ'

साम टिव्ही ब्युरो

मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Spruha Joshi | Instagram

मराठी इंडस्ट्रीत स्पृहा जोशीच्या खास चाहतावर्ग आहे.

Spruha Joshi | Instagram

स्पृहा सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात असते.

Spruha Joshi | Instagram

नुकतेच स्पृहाने पारंपारिक वेशातले फोटो पोस्ट केले आहे.

Spruha Joshi | Instagram

जांभळ्या रंगाच्या साडीत स्पृहानं तिचं सौंदर्य खुलवलं आहे.

Spruha Joshi | Instagram

स्पृहाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Spruha Joshi | Instagram

मराठमोळा स्पृहाचा थाट तिच्या चाहत्यांना आवडला आहे.

Spruha Joshi | Instagram
येथे क्लिक करा...