लेखिका आणि कवियत्री आहे Spruha Joshi

Manasvi Choudhary

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री स्पृहा जोशी आघाडीच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Spruha Joshi | Instagram/ @spruhavarad

उत्तम अभिनय कौशल्य

उत्तम अभिनय कौशल्यामुळे स्पृहा मनोरंजनसृष्टीत कायमच चर्चेत असते.

Spruha Joshi | Instagram/ @spruhavarad

मराठमोळं सौंदर्य

मराठमोळ्या सौंदर्याने स्पृहा चाहत्यांना घायाळ करते.

Spruha Joshi | Instagram/ @spruhavarad

फोटो व्हायरल

स्पृहा नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत असतात.

Spruha Joshi | Instagram/ @spruhavarad

मल्टिटॅलेंटेड अभिनेत्री

स्पृहा केवळ अभिनेत्री नाही तर लेखिका आणि कवयित्रीदेखील आहे

Spruha Joshi | Instagram/ @spruhavarad

प्रेक्षकवर्ग

नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून स्पृहा प्रेक्षकांच्या भेटीला येत असते

Spruha Joshi | Instagram/ @spruhavarad

निवेदन

सूर नवा ध्यास नवा मध्ये स्पृहा निवेदिकेच्या भूमिकेत होती.

Spruha Joshi | Instagram/ @spruhavarad

NEXT: Sonali Kulkarni: सोनालीचं साडीप्रेम पाहिलात का?

Sonali Kulkarni
येथे क्लिक करा...