ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्पृहा जोशी ही मराठीतील एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहे.
मराठमोळी अभिनेत्री स्पृहा हिची मराठी इंडस्ट्रीत चांगली प्रचिती आहे.
स्पृहा जोशी केवळ अभिनेत्री नाही तर ती लेखिका आणि कवयित्रीसुद्धा आहे
सोशल मीडियावर स्पृहा तिचे फोटो पोस्ट करत असते.
स्पृहाचे फोटो चाहत्यांंमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.