Ipl 2023 Prize Money : आयपीएल जिंकणाऱ्या संघाला ट्रॉफी बरोबर किती पैसे मिळतात? माहितीये का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग

आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली यंदाचा १६ वा सीजन आहे. आयपीएल जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे

Ipl 2023 Prize Money | Canva

बक्षीस

आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना नुकताच पार पडला.आयपीएलच्या अंतिम सामन्यात विजेत्या संघाला बक्षीस मिळाले.

Ipl 2023 Prize Money | Canva

विजेत्या संघाला ट्रॉफी बरोबर किती पैसे मिळतात...

आयपीएल जिंकणाऱ्या संघाला ट्रॉफी बरोबर किती पैसे मिळतात? तुम्हालाही प्रश्न पडलाच असले ना.. तर माहित करून घ्या

Ipl 2023 Prize Money | Canva

IPL विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळेल?

आयपीएलच्या विजेत्या संघाला तब्बल २० कोटी रूपये बक्षीस म्हणूण मिळतात

Ipl 2023 Prize Money | Canva

उपविजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळेल?

आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभूत होणार्‍या उपविजेत्या संघाला बक्षीस म्हणून १३ कोटी रुपये दिले जातील.

Ipl 2023 Prize Money | Canva

ऑरेंज कॅप विजेत्याला किती बक्षीस रक्कम मिळेल?

आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला बक्षीस म्हणून १५ लाख रुपये दिले जातील.

Ipl 2023 Prize Money | Canva

पर्पल कॅप विजेत्याला किती बक्षीस रक्कम मिळेल?

आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक विकेट मिळवून पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला १५ लाख रुपये दिले जातील.

Ipl 2023 Prize Money | Canva

सुपर स्ट्रायकर पुरस्कार विजेत्याला किती पैसे मिळणार?

आयपीएल 2023 मध्ये सुपर स्ट्रायकर पुरस्कार जिंकणाऱ्या फलंदाजाला बक्षीस म्हणून १५ लाख रुपये दिले जातील.

Ipl 2023 Prize Money | Canva

NEXT: Relationships | थ्रूपल रिलेशनशिपचा नवा प्रकार माहीतेय का ? तुमच्या नात्यात येणार का यामुळे संकट

Relationships Status | Saam Tv