Shivani Tichkule
बिग बॉस फेम अभिनेत्री दिव्या अग्रवाल साऱ्यानांच माहीत आहे.
दिव्या तिच्या बोल्ड आणि हॉटनेसने कायमच चर्चेत असते.
हल्लीच दिव्याने तिच्या हॉटनेसने इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना घायाळ केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये दिव्याचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर दिव्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
दिव्याच्या फोटोवर चाहते कमेंटचा पाऊस पाडत आहे.
दिव्याचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.