Aarti- Bhajan: आरतीच्यावेळी टाळ्या वाजवण्याचे धार्मिक कारण माहितीये का?

Manasvi Choudhary

गणेश चतुर्थी

आज गणेश चतुर्थीनिमित्त ढोल- ताशाच्या गजरात घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.

Ganesh Chaturthi 2023 | Canva

बाप्पाचे आगमन

गणपती बाप्पाच्या आगमनाने वातावरण मंगलमय झाले आहे.

Ganpati Bappa MoryaAarti- Bhajan | Canva

उत्सव

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थीपर्यंत मोठा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे.

Ganesh Chaturthi 2023 | Canva

श्रीगणेशाचे पूजन

गणपती बाप्पा भक्तांच्या आयुष्यातील विघ्न, संकट दूर करतो यासाठी श्रीगणेशाचे पूजन केले जाते.

Ganesh Pujan | Canva

टाळ्या वाजवण्याचे धार्मिक कारण

आरती, भजन- किर्तन सुरू असल्यास टाळ्या वाजवल्या जातात यामागे धार्मिक कारण आहे.

clapping benefits | Canva

जुनी प्रथा

टाळी वाजवण्याची प्रथा जुनी आहे भक्त प्रल्हादने टाळी वाजवण्याची सुरूवात केली

clapping benefits | Canva

विष्णू भक्ती आवडती नव्हती

भक्त प्रल्हादाच्या वडिलांना विष्णू भक्ती आवडत नव्हती. यासाठी त्यांनी अनेक उपाय केले पण ते झाले नाही.

clapping benefits | Canva

स्मरण करताना टाळ्या वाजवतात

अखेर प्रल्हादाने भगवंताचे स्मरण करताना टाळ्या वाजवल्या आणि तेव्हापासून टाळ्या वाजवण्याची परंपरा सुरू झाली आहे.

clapping benefits | Canva

धार्मिक कारण

टाळी वाजवल्याने नकारात्मक उर्जा दूर होऊन व मन प्रसन्न होते.

clapping benefits | Canva

वैज्ञानिक कारण

टाळ्या वाजवल्याने उच्च रक्तदाब, डिप्रेशन, डोकेदुखी यासारंख्या आजारांना आराम मिळतो.

clapping benefits | Canva

NEXT: Ganpati Bappa: श्री गणेशाचे वाहन मूषक का असतो?

Ganpati Bappa | Social Media