Manasvi Choudhary
आठवड्यातील प्रत्येक वार हा देवाला समर्पित आहे शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे.
शनिवारी विधीप्रमाणे शनिदेवाची पूजा केली जाते.
घरात सुख- समृध्दी नांदण्यासाठी शनिवारी काय करू नये ते माहित करून घ्या
शनिवारी मीठ खरेदी करू नये शनिवारी मीठ घेतल्याने अशुभ मानले जाते.
शनिवारी लोखंड खरेदी करू नये लोखंडाची भाडी विकत घेऊ नये
शनिवारी शूज खरेदी करू नये असं केल्याने तुमच्या कार्यक्षेत्रात अडथळे येतात.
आहारात मसुराचे सेवन करू नये
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा