Manasvi Choudhary
हिरव्या पालेभाजीमध्ये मेथी, पालक सर्वजण खातात.
पालेभाजीमध्ये प्रथिने अधिक असतात.
मात्र काही लोकांनी पालक खाणे टाळावे.
पालकमध्ये कॅलरीज कमी असतात.
पालक खाल्ल्याने काही व्यक्तींना अॅलर्जी होते.
पालकमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते यामुळे पोट फुगणे, गॅस यासांरख्या समस्या उद्भवतात.
किडनी स्टोनचा त्रास असल्यास पालक कमी प्रमाणात खावे.