Spicy Masala Makhana: तिखट , चटपटीत मसाला मखाना घरी कसा बनवायचा?

Manasvi Choudhary

मखाना

मखाना खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. मखान्यामध्ये प्रथिने अधिक असतात यामुळे मखाना खाण्याचे फायदे आहेत.

Spicy Masala Makhana | Social Media

मसाला मखाना रेसिपी

मसाला मखाना हा प्रसिद्ध आहे. मसाला मखाना घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Spicy Masala Makhana | Social Media

साहित्य

मसाला मखाना बनवण्यासाठी मखाना, तूप, जिरा पावडर, मिरची पावडर, हळद, चाट मसाला, मीठ हे साहित्य तयार ठेवा.

Spicy Masala Makhana | Social Media

मखाना भाजून घ्या

मखाना बनवण्यासाठी सर्वप्रथम मखाने गॅसवर पॅनमध्ये तूपामध्ये खरपूस भाजून घ्या. नंतर पॅनमध्ये जिरे, मिरची पावडर, मसाला, हळद आणि चाट मसाला मिक्स करून ते नीट परतून घ्या.

Spicy Masala Makhana | Social Media

मसाला मिक्स करा

संपूर्ण मिश्रणात भाजलेले मखाने मसाल्यामध्ये मिक्स करून एकत्रित ढवळून घ्या. मसाला मखाना बनवताना गॅसवर मंद ठेवा ज्यामुळे मखना जळणार नाही याची काळजी घ्या.

Spicy Masala Makhana | Social Media

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|