Ruchika Jadhav
वाणी भोजान ही एक दाक्षिनात्य अभिनेत्री आहे.
तिच्या क्यूट स्माईलवर चाहते घायाळ होतात.
वानीने आजवर तमीळ आणि मल्याळम भाषेत काम केलं आहे.
२०१० साली आलेल्या 'ओर इरॉ' या चित्रपटात ती पहिल्यांदा झळकली होती.
वानीने अनेक मालिकांमध्ये देखील काम केलं आहे.
वानी नेहमीच सींपल आणि स्वीट अंदाजात असते.
लवकरच ती श्री डब्लू या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.