Allu Arjun Birthday: बापरे! अल्लू अर्जुन एका चित्रपटाचे घेतो इतके कोटी; संपत्तीचा आकडा पाहून फिरतील डोळे

Gangappa Pujari

दाक्षिणात्य अभिनेता..

अल्लू अर्जुन हा दाक्षिणात्य सिने जगताचा सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो.

Allu Arjun | Saamtv

स्टाईलिश स्टार...

आपल्या दमदार अभिनयाने आणि स्टाईलिश लूकने त्याने जगभरात लोकप्रियता मिळवली आहे.

Allu Arjun | Saamtv

सर्वाधिक मानधन..

अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सिने जगतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे.

Allu Arjun | Saamtv

चित्रपटाचे मानधन...

अल्लू अर्जुनचे एका चित्रपटाचे मानधन तब्बल 10 कोटी रुपये आहे.

Allu Arjun | Saamtv

वैवाहिक आयुष्य....

अल्लूने 2011 मध्ये स्नेहा रेड्डीशी लग्न केले आणि ते दोघेही दोन मुलांचे पालक आहेत

Allu Arjun | Saamtv

जाहिरातींचे मानधन

तर जाहिरातींसाठी तो जवळपास 3 कोटी रुपये इतके मानधन घेतो.

Allu Arjun | Saamtv

आलिशान गाड्या...

त्याच्याकडे 2.5 कोटी किमतीची रेंज रोव्हर वोग आणि 7 कोटी किमतीची व्हॅनिटी व्हॅन, तसेच 80 लाख रुपयांची BMW X5, 1.20 कोटी रुपयांची Jaguar XJL, 86 लाख रुपयांची Audi A7 यांचाही त्याच्या कार कलेक्शनमध्ये समावेश आहे..

Allu Arjun | Saamtv

एकूण संपत्ती...

अल्लू अर्जुनच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे वार्षिक उत्पन्न 32 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तो दरमहा 3 कोटींहून अधिक कमावतो आणि सध्या त्याची एकूण संपत्ती 370 कोटींहून अधिक आहे.

Allu Arjun | Saamtv

NEXT: श्रिया पिळगावकरचे मोहक सौंदर्य! पाहा फोटो..

Shriya Pilgaonkar | Saamtv