Krithi Shetty | क्रिती, तुझ्या सौंदर्याचं वर्णन करायला डीक्शनरीत कोणते शब्द नाहीत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

क्रिती शेट्टी

साऊथ अभिनेत्री क्रिती शेट्टी सध्या चर्चेत आहे.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

चर्चा

क्रितीच्या सौंदर्याची चर्चा होतेय.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

फॅनफॉलोविंग

अवघ्या 19 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

पदार्पण

'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

फ्लॉप

त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं. पण तिचे बरेच सिनेमे फ्लॉप झाले.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

फॅन फॉलोविंग

क्रितीचे सिनेमे फ्लॉप होत असले तरी सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

4 मिलियन

इन्स्टाग्रामवर क्रितीला 4 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी लक्ष वेधले आहे...

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

Next : Mrunal Thakur | सुटबुट घालुन कुठे चालली ठाकुरांची मृणाल

Mrunal Thakur | Saam Tv
येथे क्लिक करा...