KGF Actress : हवेत तुझे केस मोकळे, तुझ्या निखळ सौंदर्याचे देती दाखले

साम टिव्ही ब्युरो

श्रीनिधी शेट्टी

श्रीनिधी शेट्टी साऊथ इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे.

KGF Actress Srinidhi Shetty | Instagram

केजीएफ

श्रीनिधीने केजीएफ या पहिल्याच चित्रपटात आपली छाप सोडली.

KGF Actress Srinidhi Shetty | Instagram

इंजिनीअर

अभ्यासात हुशार असलेल्या या मुलीने इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे.

KGF Actress Srinidhi Shetty | Instagram

नोकरी

सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून तिने काम केले आहे.

KGF Actress Srinidhi Shetty | Instagram

मॉडेलिंग

मात्र आपली आवड फॉलो करण्यासाठी मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला.

KGF Actress Srinidhi Shetty | Instagram

मिस कर्नाटक

श्रीनिधीने 2015 मध्ये 'मिस कर्नाटक'चा किताब जिंकला होता. यानंतर 2016 मध्ये ती 'मिस सुपरनॅशनल' झाली.

KGF Actress Srinidhi Shetty | Instagram

७ चित्रपट नाकारले

श्रीनिधीला त्यानंतर चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या पण तिने जवळपास 7 चित्रपट नाकारले.

KGF Actress Srinidhi Shetty | Instagram

केजीएफची ऑफर

यानंतर त्याला यशसोबत 'केजीएफ'ची ऑफर मिळाली, त्यानंतर तिचं नशिबच पालटलं.

KGF Actress Srinidhi Shetty | Instagram

Malvika Sharma : मालविकाच्या दिलखेच अदा

Malvika Sharma | Instagram
क्लिक करा