South Indian Actress: डोळ्यात काजळ, काळी साडी; कोण आहे ही? जी दिसते इतकी भारी!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोण आहे अंजना?

अंजना रंगन दक्षिण भारतीय टेलिव्हिजन होस्ट आणि व्हिडिओ जॉकी आहे.

Anjana Rangan | Instagram

चॅनेल अँकर

ती सन म्युझिक या तमिळ चॅनेलची अँकर म्हणून ओळखले जाते.

Anjana Rangan | Instagram

कारकिर्दीची सुरुवात

तिने टेलिव्हिजन प्रेझेंटर म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

Anjana Rangan | Instagram

यशस्वी शो

अंजनाने Pattu.Com (2010), Pattu Pudusu (2011), Konjam Uppu यांसारखे यशस्वी शो होस्ट केले.

Anjana Rangan | Instagram

जन्म

अंजनाचा जन्म 25 ऑगस्ट 1989 रोजी चेन्नई येथे झाला.

Anjana Rangan | Instagram

टेलिव्हिजन होस्ट

व्हिडिओ जॉकी बनण्यापूर्वी ती टेलिव्हिजन होस्ट होती.

Anjana Rangan | Instagram

कधी केलं लग्न?

अंजनाने 10 मार्च 2016 रोजी अभिनेता चंद्रनशी लग्न केले.

Anjana Rangan | Instagram

मुलाला दिला जन्म

2018 मध्ये अंजनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

Anjana Rangan | Instagram

Next: वयाच्या 43 व्या वर्षीही 23 ची दिसते श्वेता तिवारी

Shweta Tiwari | Instagram
येथे क्लिक करा