In pics: कळी पाकळी फूल पाहतो, तुला पाहता सगळं विसरून जातो...

साम टिव्ही ब्युरो

याशिका

दक्षिण सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक याशिका आनंद.

Yashika Anand | Instagram

चाहते

आपल्या सौंदर्याने ती नेहमी चाहत्यांची मने जिंकत असते.

Yashika Anand | Instagram

व्हायरल

अभिनेत्रीचे फोटो नेहमी व्हायरल होत असतात.

Yashika Anand | Instagram

भुरळ

याशिकाच्या नवीन लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Yashika Anand | Instagram

चित्रपट

तिने अनेक चित्रपटात काम केलं आहे.

Yashika Anand | Instagram

चर्चेत

आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Yashika Anand | Instagram

फोटोशूट

नुकतेच तिने ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.

Yashika Anand | Instagram

लाईक्स आणि कमेंट्स

तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस होत आहे.

Yashika Anand | Instagram

Next: लाजून गेला वेडा चंद्र, पाहून तुझ्या सौंदर्याला...

Shweta Tiwari | Instagram
येथे क्लिक करा