Sonal Chauhan: दक्षिणचं सोन्याहून सुंदर सौंदर्य

Satish Daud

साऊथ चित्रपट

बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांतील सुंदर अभिनेत्री सोनल चौहान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Sonal Chauhan | Instagram

पोस्ट शेअर

सोनल तिच्या चाहत्यांसाठी दररोज एक ना एक पोस्ट शेअर करत असते.

Sonal Chauhan | Instagram

'द घोस्ट' या चित्रपट

सोनल चौहानने नागार्जून सोबत 'द घोस्ट' या चित्रपटात काम केलं आहे.

Sonal Chauhan | Instagram

आदिपुरुष चित्रपट

सोनल प्रभासच्या 'आदिपुरुष' चित्रपटात सुद्धा झळकली होती.

Sonal Chauhan | Instagram

चाहत्यांना भूरळ

अभिनयासोबत आपल्या सौंदर्याने सुद्धा सोनलने चाहत्यांना भूरळ पाडली आहे.

Sonal Chauhan | Instagram

सोनल चौहान

नुकतेच सोनल चौहानने इन्स्टाग्रावर आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.

Sonal Chauhan | Instagram

भरभरून प्रतिसाद

या फोटोंमध्ये सोनल खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांनी तिला या फोटोंना भरभरून प्रतिसाद दिला आहे.

Sonal Chauhan | Instagram

ब्यूटी क्वीन

काहींनी सोनलला ब्यूटी क्वीन म्हणून संबोधलं आहे. तर काहींनी साऊथमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

Sonal Chauhan | Instagram

NEXT: वय नाही हॉटनेस पाहा...

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari
क्लिक करा