In pics: नजर म्हणावी की बाण, दक्षिणचं सौंदर्य लय भारी...

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री

शिवानी नारायण ही प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री आहे.

Shivani Narayanan | Instagram

टेलिव्हिजन

ती अनेक टेलिव्हिजन आणि प्रिंट जाहिरातींमध्ये दिसली आहे.

Shivani Narayanan | Instagram

जन्म

शिवानी नारायणनचा जन्म तामिळनाडूतील सत्तार येथे झाला.

Shivani Narayanan | Instagram

मॉडेल

तिने 2015 मध्ये तिच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली.

Shivani Narayanan | Instagram

पदार्पण

शिवानीने 2016 मध्ये स्टार विजय शो सरवणन मीनाचीद्वारे टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले.

Shivani Narayanan | Instagram

बिग बॉस तमिळ

या रिअॅलिटी शोमध्येही ती दिसली होती.

Shivani Narayanan | Instagram

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्रामवर 3.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Shivani Narayanan | Instagram

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Shivani Narayanan | Instagram

Next: वय, उम्र, ऐज; तुझं सौंदर्य यापलीकडचं आहे...

Monalisa | Instagram
येथे क्लिक करा