True Indian Beauty: ऊन ऊन व्हटातून गुलाबी धांदल; साईच सौंदर्य पाहून घायाळ व्हाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य अभिनेत्रीमध्ये सर्वात सुंदर अभिनेत्रीमध्ये साई पल्लवीचे नाव घेतले जाते.

Sai Pallavi | Instagram

अभिनेत्री

साई पल्लवी ही हरहुन्नरी अभिनेत्री आहे तिने अनेक चित्रपटातील अभिनयातून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

Sai Pallavi | Instagram

आवड

साईला आठ प्रकारच्या भाषांची माहिती आहे.

Sai Pallavi | Instagram

चाहतावर्ग

साईला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे अल्पावधीतच तिने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे

Actress Sai Pallavi | Instagram

विशेष

विशेष म्हणजे साई तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही ब्युटी प्रोडक्टचा वापर करत नाही

Sai Pallavi | Instagram

सौंदर्य

मेकअप न करताही खूप साई सुंदर दिसते

Sai Pallavi | Instagram

आघाडीची अभिनेत्री


साई पल्लवी ही एक भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे


Sai Pallavi Actress | Instagram

NEXT: jiya shankar| दाटलेलं हसू गुलाबी आभाळावर कोरलं, जियाचं गोंडस सौंदर्य मनामध्ये भरलं...

येथे क्लिक करा....