Ruchika Jadhav
प्रिया एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.
इवारे अटागाडू हा तिला पहिलाच चित्रपट होता.
पहिल्याच तेलगू चित्रपटातून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली.
प्रियाने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे.
साल २०१० साली आलेल्या रावण या हिंदी चित्रपटात ती झळकली होती.
अभिषेक आणि ऐश्वर्यासोबत तिने या चित्रपटात स्क्रिन शेअर केली आहे.
लवकरच ही अभिनेत्री मैदान या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
प्रिया आपल्या प्रत्येक पात्राला पूर्णपणे न्याय देते.