In pics: दाक्षिणात्य अभिनेत्रीचं भुरळ घालणारं सौंदर्य

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री प्रणिता सुभाष

साऊथची सुंदर अभिनेत्री प्रणिता सुभाष ही एका मुलीची आई आहे.

Pranitha Subhash | Instagram

फिटनेस

मात्र तिचा फिटनेस पाहून कोणीही तिला एक मुलगी आहे, असं म्हणणार नाही.

Pranitha Subhash | Instagram

फिटनेस

मात्र तिचा फिटनेस पाहून कोणीही तिला एक मुलगी आहे, असं म्हणणार नाही.

Pranitha Subhash | Instagram

लेटेस्ट फोटो

प्रणिता सुभाषने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Pranitha Subhash | Instagram

गॉर्जियस

यामध्ये ती खूप गॉर्जियस दिसत आहे.

Pranitha Subhash | Instagram

सोशल मीडिया

तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pranitha Subhash | Instagram

सुंदर

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये टी खूप सुंदर दिसतं आहे.

Pranitha Subhash | Instagram

कमेंट्स

तिच्या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Pranitha Subhash | Instagram

Next : Lost Credit Card | क्रेडिट कार्ड हरवलंय? पटकन हे काम करा, अन्यथा मोठं नुकसान

Lost Credit Card | Google