In pics: कोण म्हणेल ही एका मुलीची आई आहे?

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री

साऊथची सुंदर अभिनेत्री प्रणिता सुभाष ही एका मुलीची आई आहे.

Pranitha Subhash | Instagram

एक मुलगी

मात्र तिचा फिटनेस पाहून कोणीही तिला एक मुलगी आहे, असं म्हणणार नाही.

Pranitha Subhash | Instagram

प्रणिता सुभाष

प्रणिता सुभाषने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Pranitha Subhash | Instagram

गॉर्जियस

यामध्ये ती खूप गॉर्जियस दिसत आहे.

Pranitha Subhash | Instagram

व्हायरल

तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pranitha Subhash | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये टी खूप सुंदर दिसतं आहे.

Pranitha Subhash | Instagram

लाईक्सचा वर्षाव

तिच्या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Pranitha Subhash | Instagram

अभिनय

2010 मध्ये तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.

Pranitha Subhash | Instagram

पहिला चित्रपट

'पोर्की' हा तिचा पहिला चित्रपट होता.

Pranitha Subhash | Instagram

Next: दुसऱ्या लग्नानंतर सोडला देश, कंटाळली म्हणून सुरू केलं 'हे' काम

Dalljiet Kaur | Instagram
येथे क्लिक करा