Kirthi Shetty : हाई झुमक्यावाली पोरं...

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

तेलुगू सिनेसृष्टीतील प्रेक्षकांमध्ये अभिनेत्री क्रिती शेट्टीची चांगलीच क्रेझ आहे.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

सौंदर्य

तिच्या सौंदर्यांने ती अनेक अभिनेत्रींना टक्कर देत आहे.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

फॅनफॉलोविंग

अवघ्या 19 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

सिनेमा

'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं. पण तिचे बरेच सिनेमे फ्लॉप झाले.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

लूक

अभिनेत्री कीर्ति शेट्टीने तिचे नवीन लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

साडी

तिने नुकतेच साडीवरचे फोटो शेअर केले आहे.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

परिधान

व्हाईट कलरवर ब्लू प्रिंटेड साडी तिने परिधान केली आहे. त्याला शोभतील असे कानातले घातले आहे.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

फिगर

यामध्ये तिने तिची फिगर फ्लाँट केली आहे.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

कॅप्शन

कधी ही न संपणार साडी प्रेम अस गोड कॅप्शन तिने दिल आहे.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

कमेंट

या फोटोवर चाहत्यांच्या अनेक कमेंट येत आहे.

Kirthi Shetty | Instagram/@ krithi.shetty_official

Next : माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं... दिमखात पार पडणार 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा !