कोमल दामुद्रे
तेलुगू सिनेसृष्टीतील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी क्रीती.
सौंदर्याच्या बाबतीत समांथा आणि रश्मिकाला देतेय टक्कर.
अवघ्या 19 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय.
'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं. पण तिचे बरेच सिनेमे फ्लॉप झाले.
सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.
तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
या काळ्या आणि गुलाबी रंगाच्या साडीमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
यावर तिने शोभून दिसेल असा मेकअप देखील केला आहे.
ब्लॅक रंगाची हिल्स व केस मोकळे सोडून तिने अनेक किलर पोझ दिल्या आहेत.
या फोटोवर चाहत्यांनी कमेंट वर्षाव केला आहे.