कोमल दामुद्रे
तेलुगू सिनेसृष्टीतील प्रेक्षकांमध्ये अभिनेत्री क्रिती शेट्टीची चांगलीच क्रेझ आहे.
तिच्या सौंदर्यांने ती अनेक अभिनेत्रींना टक्कर देत आहे.
'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं. पण तिचे बरेच सिनेमे फ्लॉप झाले.
अवघ्या 19 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय.
अभिनेत्री क्रीती शेट्टीने तिचे नवीन लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
क्रीतीने लेहेंगा चोली व त्याला साजेसा असा मेकअप केला आहे.
लांब असे कानातले घालून त्याने अनेक अंदाजात फोटोशूट केले आहे.
यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
या फोटोवर चाहत्यांच्या अनेक कमेंट येत आहे.