Keerthy Suresh : सुंदर लूक अन् ग्लॅमरस अदा...,किती गोड दिसतेय क्रिती!

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

अभिनेत्री कीर्ति सुरेशही साऊथ इंडस्ट्रीतील एक आघाडीची नायिका आहे. तिचा भलामोठा चाहतावर्ग आहे.

Keerthy Suresh | Instagram/@ keerthysureshofficial

चित्रपट

कीर्ती सुरेश नुकतंच आपल्या 'दसरा' चित्रपटामुळे चर्चेत होती.

Keerthy Suresh | Instagram/@ keerthysureshofficial

चर्चेत

दरम्यान आता अभिनेत्री आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

Keerthy Suresh | Instagram/@ keerthysureshofficial

क्रेझ

कीर्ति सुरेश हिची सोशल मीडियावर सुद्धा मोठी क्रेझ आहे.

Keerthy Suresh | Instagram/@ keerthysureshofficial

स्टाईल

तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असते.

Keerthy Suresh | Instagram/@ keerthysureshofficial

फोटो

नुकतेच तिने नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Keerthy Suresh | Instagram/@ keerthysureshofficial

लूक

या जंपसूटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

Keerthy Suresh | Instagram/@ keerthysureshofficial

नवा चित्रपट

नुकताच तिचा मामनन चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Keerthy Suresh | Instagram/@ keerthysureshofficial

नाव

तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर नाव कमावले आहे.

Keerthy Suresh | Instagram/@ keerthysureshofficial

कमेंट

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

Keerthy Suresh | Instagram/@ keerthysureshofficial

Next : या लक्षणांमुळे तुम्ही ठरु शकता 'Bad Father'

येथे क्लिक करा