Vedvika Soni: सिंपल वेदविकाच्या गाली क्यूट डिंपल..., Photo एकदा पाहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकप्रिय अभिनेत्री

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री वेदविका सोनी लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Vedvika Soni | Instagram

सक्रिय

सोशल मीडियावर वेदविका सक्रिय असते.

Vedvika Soni | Instagram

फोटो व व्हिडीओ

वेदविका तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Vedvika Soni | Instagram

फोटो

नुकतेच वेदविकाने काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

Vedvika Soni | Instagram

साडी लूक

निळ्या रंगाच्या प्रिटेंड साडीमध्ये वेदविकाने तिचं सौंदर्य खुलवलं आहे.

Vedvika Soni | Instagram

लाईक

सोशल मीडियावर चाहत्यांनी वेदविकाला पाहताच लाईक केले आहे.

Vedvika Soni | Instagram

NEXT: Rashmika Mandanna| लाखो दिलों की धडकन... रश्मिकाचे नवे फोटो व्हायरल