Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅमरस अवतार! नवीन फोटोंची होतेयं चर्चा

Gangappa Pujari

तमन्ना भाटिया

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamanna Bhatia) साउथ सोबतच बॉलीवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांची मन जिंकली आहेत.

Tamannaah Bhatia | Saamtv

चाहते

तमन्नाचे आज अनेक चाहते आहेत. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याने देखील ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.

Tamannaah Bhatia | Saamtv

अफेअर

सध्या तमन्ना तिच्या अफेअरमुळे चर्चेत आली आहे.

Tamannaah Bhatia | Saamtv

विजय वर्मा

तमन्ना भाटिया आणि 'डार्लिंग्स' फेम अभिनेता विजय वर्मा हे सध्या सर्वात चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक आहेत.

Tamannaah Bhatia | Saamtv

सोशल मीडिया

तमन्ना सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Tamannaah Bhatia | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Tamannaah Bhatia | Saamtv

प्रतिक्रिया

फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Tamannaah Bhatia | Saamtv

NEXT: क्रिती शेट्टीचा हटके लूक; फोटोंनी वेधले लक्ष!

Krithi Shetty | Saamtv
येथे क्लिक करा