Sreemukhi: श्रीमुखीचा नखरेल अदांज, सुदंरतेचा हा नवा साज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दक्षिणेतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे श्रीमुखी

Sreemukhi | Instagram

श्रीमुखीच्या सौंदर्याने तुमच्या काळजाचा ठोका चुकणार आहे.

Sreemukhi | Instagram

अभिनेत्री श्रीमुखी तिच्या चित्रपटाच्या व्यतिरिक्त सौंदर्याने साऱ्यानांच घायाळ करते आहे.

Sreemukhi | Instagram

श्रीमुखीने तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Sreemukhi | Instagram

श्रीमुखीच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Sreemukhi | Instagram

श्रीमुखीच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

Sreemukhi | Instagram

बिग बॉसनंतर श्रीमुखीचा हा ट्रेंडि लूक तिच्या चाहत्यांच्या पंसतीस आला आहे.

Sreemukhi | Instagram

NEXT:Mukti Mohan|सौंदर्य तुझं जणू लाखमोलाचं!

Mukti Mohan | Instagram
येथे क्लिक करा....