Sreemukhi: ये गणपत चल फोटो खिच!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीमुखी सध्या तिच्या फोटोशुटमुळे ट्रेडिंगमध्ये आहे.

Sreemukhi | Instagram

इंटरनेटवर श्रीमुखी तिच्या ग्लॅमरस अंदाजाने कायमच लक्ष वेधून घेते आहे.

Sreemukhi | Instagram

दिवसेंदिवस या साऊथ अभिनेत्रीचं सौंदर्य खुलतयं आहे.

Sreemukhi | Instagram

वेस्टर्न असो एथनिक कोणत्याही लूकमध्ये श्रीमुखी फॅन्सची मने जिंकते.

Sreemukhi | Instagram

सोशस मीडियावर श्रीमुखीच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

Sreemukhi | Instagram

तिच्या अनेक फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Sreemukhi | Instagram

सोशल मीडियावर अनेक फॅशन डिझायनर तिच्या स्टायलिश अदांजाचे कौतुक करताना दिसत आहेत.

Sreemukhi | Instagram

NEXT: Anushka Sen| सपने मै मिलती है, ओ कुडी मेरे सपने मै मिलती है...