Shruti Haasan: श्रुतीचा 'हसीन' लूक! फोटो पाहून चाहते म्हणाले; 'काय हा अवतार...'

Gangappa Pujari

श्रुती हसन ही दाक्षिणात्य सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Shruti Hasan | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्याने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Shruti Hasan | Saamtv

श्रुती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Shruti Hasan | Saamtv

श्रुतीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Shruti Hasan | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Shruti Hasan | Saamtv

अलिकडेच श्रुतीने नवे फोटो शेअर केले आहेत.

Shruti Hasan | Saamtv

फोटोंमधील तिच्या मनमोहक लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Shruti Hasan | Saamtv

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे.

Shruti Hasan | Saamtv

NEXT: बॉलिवूडची बोल्ड सुंदरी! ४८ व्या वर्षीही रविना दिसतेय भलतीच हॉट

Raveena Tandon | Saamtv
येथे क्लिक करा