Shraddha Das: सौंदर्यवती श्रद्धा... हसरा चेहरा, खिळल्या लाखोंच्या नजरा

साम टिव्ही ब्युरो

श्रद्धा दास तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते.

Shraddha DasShraddha Das | Instagram @shraddhadas43

बघताक्षणी नजरेत बसावं असं सौंदर्य श्रद्धा दासचं आहे.

Shraddha Das photos | Instagram @shraddhadas43

तिच्या आकर्षक सौंदर्यावर लाखो चाहते फिदा आहेत.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

श्रद्धा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे, तिचे अनेक फोटो ती शेअर करत असते.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

बोल्ड लूकने तर ती अक्षरश:चाहत्यांना फ्लॅट करते.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

मात्र तिच्या सिंपल लूकवरही फॅन्स जीव ओवाळून टाकतात.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

तिची क्युट स्माईल चाहत्यांना सर्वाधित भावते.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

श्रद्धा दास साऊथ इंडियन सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

तिने साऊथमध्ये अनेक सिनेमांमध्ये काम केलं. मात्र तिला म्हणावं तसं यश मिळालं नाही.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43
Vaidehi Parshurami | Vaidehi Parshurami