Samantha Ruth Prabhu: अबब! आलिशान गाड्या अन् लाखोंच्या बॅगा; अभिनेत्री समंथा आहे इतक्या कोटींची मालकीण

Gangappa Pujari

दाक्षिणात्य सुंदरी...

दाक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही कायम तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांध्ये चर्चेत असते.

Samantha Ruth Prabhu | Saamtv

बॉलिवूडमध्येही ओळख...

अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Samantha Ruth Prabhu | Saamtv

३६ वा वाढदिवस...

सामंथा रुथ प्रभूने २८ एप्रिलला तिचा ३६वा वाढदिवस साजरा केला. जाणून घेवूया तिच्या एकूण संपत्तीबद्दल....

Samantha Ruth Prabhu | Saamtv

महागडे बॅग कलेक्शन...

सामंथा रुथ प्रभूकडे बॅगचं फॅशनेबल कलेक्शन आहे. या कलेक्शनमध्ये एक GG Marmont Love मिनी स्लिंग बॅग आहे. या बॅगची किंमत १.४ लाख रुपये आहे. सामंथाकडे एक सफेद रंगाची क्रिश्चियन डियो बॅग आहे, त्याची किंमत २.५ लाख रुपये आहे.

Samantha Ruth Prabhu | Saamtv

आलिशान गाड्या...

सामंथाकडे ७२ लाखांची जागुआर एक्सएफ, ८७ लाख रुपयांची ऑडी क्यू ७, २.२६ कोटींची लँड रोवर आणि १.४६ कोटींची पोर्श केमेन जीटीएस असं महागडं कलेक्शन आहे.

Samantha Ruth Prabhu | Saamtv

एकूण संपत्ती....

सामंथा प्रभूला एक पॅन इंडिया स्टारच्या रुपात ओळखलं जातं. समंथाची एकूण संपत्ती ८९ कोटी रुपये असल्याची माहिती आहे.

Samantha Ruth Prabhu | Saamtv

सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री...

समंथा ही दाक्षिणात्य सिने जगातातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे...

Samantha Ruth Prabhu | Saamtv

एका चित्रपटासाठी घेते इतके कोटी...

अभिनेत्री एका सिनेमासाठी ३ ते ५ कोटी रुपये घेतं. तसंच सोशल मीडियावर एका जाहिरातीसाठी ती २० लाख रुपये चार्ज करते.

Samantha Ruth Prabhu | Saamtv

आगामी चित्रपट...

नुकतंच सामंथाला 'शाकुंतलम' सिनेमात पाहण्यात आलं होतं. आता विजय देवरकोंडासह 'कुशी' सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे...

Samantha Ruth Prabhu | Saamtv

NEXT: नॅशनल क्रशचा बोल्ड अवतार! पाहा फोटो...

Rashmika Mandhaba | Saamtv