Samantha Ruth Prabhu: समंथाचा साडीतील मनमोहक अंदाज! लूकने घातली चाहत्यांना भुरळ

Gangappa Pujari

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.

Samantha Ruth Prabhu | Saamtv

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू यापैंकी एक आहे.

Samantha Ruth Prabhu | Saamtv

समंथा तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.

Samantha Ruth Prabhu | Saamtv

समंथा तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Samantha Ruth Prabhu | Saamtv

वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूक समंथावर उठून दिसतो.

Samantha Ruth Prabhu | Saamtv

समंथा लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली

Samantha Ruth Prabhu | Saamtv

अभिनेत्री समंथाने नव्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.

Samantha Ruth Prabhu | Saamtv

फोटोंमध्ये तिचा साडीतील साज पाहायला मिळत आहे...

Samantha Ruth Prabhu | Saamtv

NEXT: निक्कीचा अंदाजच निराळा! बोल्ड फोटोंनी घातला इंटरनेटवर धुमाकूळ

Nikki Tamboli | Saamtv