Pooja Dange
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे साई पल्लवी.
साई पल्लवीने जास्त चित्रपटांमध्ये काम केले नसले तरी ती प्रेक्षकांची मने जिंकण्यास यशस्वी ठरली आहे.
साई पल्लवीचे इन्स्टाग्रामवरील फोटो अप्रतिम आहेत.
अभिनेत्रीने आहे 'मी तशी सुंदर आहे' म्हणत फेअर क्रीमची करोडोंची जाहिरात नाकारली होती.
साई लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल अशी चर्चा आहे.
साई पल्लवी रणबीरच्या आगामी चित्रपटामध्ये दिसण्याची शक्यता आहे.
या चित्रपटामध्ये साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे.