Sai Pallavi: असं निखळ सौंदर्य पाहून मन झालं घायाळ

Manasvi Choudhary


सौंदर्याची क्वीन

सौंदर्याची क्वीन साई पल्लवी लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Sai Pallavi | Instagram

अभिनय

साऊथ इंडस्ट्रीसह बॉलिवूडमध्ये साईने तिची दमदार ओळख निर्माण केली आहे.

Sai Pallavi | Social Media

शिक्षण

अभिनय क्षेत्रात प्रदार्पण करण्यापूर्वी साईने डॉक्टरकीचे शिक्षण घेतले आहे.

Sai Pallavi | Social Media

असा सुरू झाला प्रवास

२०१४ मध्ये शिक्षण घेत असताना, साईला 'प्रेमम' चित्रपटासाठी 'मलाल' भूमिकेची ऑफर मिळाली होती.

Sai Pallavi | Social Media

डान्सची आवड

साई पल्लवी एक उत्तम अभिनेत्री असून ती उत्तम डान्सरदेखील आहे.

Sai Pallavi | Social Media

रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत

कायमच आपल्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधणाऱ्या साई पल्लवीची ‘रामायण’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे.

Sai Pallavi | Social Media

स्टाईलमुळे लक्ष वेधते

अभिनेत्री चित्रपटामध्ये सीता मातेच्या भूमिकेत दिसणार असून तिच्या अभिनयाची कायमच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Sai Pallavi | Social Media

NEXT: Avneet Kaur: कबूतर जा जा जा.... अवनीतचं हटके फोटोशूट पाहिलात का?

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13