ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रश्मिका ही अतिशय सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अभिनेत्री रश्मिका मंधाना हिने खूप कमी कालावधील चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले आहे
नॅशनल क्रश बनलेल्या रश्मिकाचे अनेक चाहते आहेत.
पुष्पामधून रश्मिकानं चाहत्यांची मने जिंकून घेतली आहेत, अद्याप तिची लोकप्रियता काही कमी झालेली नाही.
श्रीवल्ली, लिली, गीथा, नॅशनल क्रश अशा वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणाऱ्या रश्मिकाचा सगळीकडे डंका आहे
अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत
सतत हसत असणारी रश्मिका अनेकांच्या हृदयाची धडधड वाढवत असते
रश्मिकाचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.