Rashmi Gautam: रश्मीचं गुलाबी सौंदर्य मोहात पाडणारं!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी गौतम ही एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.

Rashmi Gautam

रश्मीने चित्रपटातील तिच्या अभिनयाने साऱ्यांचीच मने जिंकली आहेत.

Rashmi Gautam

सोशल मीडियावर रश्मी कमालीची सक्रिय असते.

Rashmi Gautam

रश्मीचं गुलाबी सौंदर्य घायाळ करते आहे

Rashmi Gautam

या लूकमध्ये रश्मीने गुलाबी साडी परिधान केली आहे.

Rashmi Gautam

सोशल मीडियावर रश्मीचे फोटो तूफान व्हायरल होत आहे.

Rashmi Gautam

रश्मी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रतिभांवात अभिनेत्री आहे.

Rashmi Gautam

NEXT:Nushrratt Bharuccha| शिंपल्यांचे शो-पीस नको! जीव अडकला मोत्यात...!

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha