साम टिव्ही ब्युरो
टॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयासह सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे राशी खन्ना.
नुकतेच राशीने फोटो शेअर केले आहेत.राशी कमालीची सुंदर दिसते आहे.
वेगवेगळ्या पोझमध्ये राशीने मोकळ्या केसांनी तिचा सुंदर असा लूक केला आहे.
सोशल मीडियावर राशी कायम सक्रिय असते.
राशीच्या नवीन फोटोंवर चाहते तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक करत आहेत.