Raashi Khanna: कांजिवरम साडीत राशीच्या नटखट अदा पाहून व्हाल फिदा

Manasvi Choudhary

दाक्षिणात्य अभिनेत्री

अभिनेत्री राशी खन्नाने दाक्षिणाच्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे.

raashi khanna | Instagram @raashiikhanna

सौंदर्याने चर्चेत

राशी खन्ना तिच्या सौंदर्याने कायमच लक्ष वेधून घेते.

raashi khanna | Instagram @raashiikhanna

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर राशीचा हजारोंमध्ये चाहतावर्ग आहे.

raashi khanna | Instagram @raashiikhanna

नवीन फोटो पोस्ट

नुकताच राशीने इन्स्टावर कांजीवरम साडीतील तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

raashi khanna | Instagram @raashiikhanna

आकर्षक सौंदर्य

काजीवरम साडीवर राशीने कानात झुमके, गळ्यात हार आणि बांगड्या असा मराठमोळा श्रृगांर केला आहे.

raashi khanna | Instagram @raashiikhanna

राशीचा पारंपारिक लूक

पारंपारिक लूकमध्ये राशी खुपच सुंदर दिसत आहे.

raashi khanna | Instagram @raashiikhanna

सौंदर्याचे कौतुक

राशीच्या मनमोहक सौंदर्यावर चाहत्यांकडून तुफान लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. त्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Raashi Khanna | Instagram @raashiikhanna

NEXT: Urfi Javed Engagement: फॅशननिस्टा उर्फीनं गुपचूप केला साखरपुडा, कोण आहे तिचा लाइफ पार्टनर?

Urfi Javed | Yandex
येथे क्लिक करा...